मराठी माणसाने जपानमध्ये सलून उघडले तर....
प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जरदवाखाना उघडला तर दवाखान्याचे नाव काय असेल?उत्तर: टोचूकासुई प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जरसलून उघडल तर सलूनचे नाव काय असेल?उत्तर: मिशीकापूका प्रश्न: जपानी माणसाने महाराष्ट्रात जर शाळा उघडलीतर त्या शाळेच नाव काय असेल?उत्तर: याशिका प्रश्न: एक मराठी धावपटू रशियात कायमचा स्थायिक होतो..रशियात आपले नाव बदलून तो काय ठेवेल ?उत्तर: जोरात धावतोस्की !!!! प्रश्न: चाईनीज माणसाने महाराष्ट्रात जर चहाची टपरी टाकलीतर त्या टपरीला तो काय नाव देईल?उत्तर: फुंकून फुंकून पी