Last Modified: सोमवार, 20 ऑक्टोबर 2014 (17:05 IST)
मां...मैं ऊसके बिना नही रह सकती.
प्रेमात पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते. मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती. आई - हो का? बरं. मुलगी - मां...मैं ऊसके बिना नही रह सकती. आई - अगं हो...कळलं ना. ... मग काय??? शेवटी आई कंटाळून तिला ऊस आणून देते