Computer Engineer बायको
नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं
..
..
..
भाजीवाला- मैडम खुप शिकलेल्या आहेत वाटतं.
नवरा (खुश होवून)- हो Computer Engineer आहे ती... तुम्हाला कसं कळलं?
भाजीवाला- त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.