मी मावशी झालेय...
हॅलो बंड्या....!
.
.
हाय चिंगी! बोल गं. एकदम आनंदी दिसतेय.
.
.
अरे! मी किनई मावशी झालेय.
.
.
अरे व्वा! खूप चांगली बातमी. पण
.
.
.
.
.
.
कुठल्या हॉस्पिटलमध्ये? शिफ्ट ड्युटी आहे का? आणि पगार किती?
पुढील लेख
