सुनबाईंचं सासुबाईंना भन्नाट surprise
सासुबाई :-"तुला स्वयंपाक करता येऽत नाही...???
"सुनबाई :-"नाऽऽही.....
"सासुबाई :-"मग हे लग्नाआधी का नाही सांगितले...?"
सुनबाई :-"तुम्हाला surprise द्यायचं होतं....'
