शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

ये रे ये रे पाउसा...

पाउस कमी होण्याचे कारण...
इंग्लिश मिडिअम स्कूल आहे.
.
कारण तेथे ये रे ये रे पाउसा ऐवजी rain rain go away हे शिकवीले जाते.
आणि लहान मुलांच देव लगेच ऐकतो...