आज तुमचा वाढदिवस आहे (30.09.2013)

birthday
वेबदुनिया|
WD
अंक ज्योतिषानुसार तुमचा मूलक तीन येतो. हा बृहस्पतीचा प्रतिनिधी अंक आहे. असे जातक निष्कपट, मायाळू व उच्च तार्किक क्षमतेतील असतात. तुम्ही दार्शनिक स्वभावाचे असले तरी तुमच्यात एक विशेष प्रकारची स्फूर्ती असते. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ती योग आहे. व्यवसाय क्षेत्रात अडथळ्यांमुळे मन अशांत राहील. भोगाच्या प्रवृत्तीमुळे प्रतिष्ठा प्राप्त करू शकत नाही.

शुभ दिनांक : 3, 12, 21, 30

शुभ अंक : 1, 3, 6,7, 9,

शुभ वर्ष : 2013, 2019, 2028, 2030, 2031, 2034, 2043, 2049, 2052

ईष्टदेव : सरस्वती, देवगुरू, विष्णू

शुभ रंग : पिवळा, सोनेरी आणि गुलाबी

कसे राहील हे वर्ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21, 30 असेल त्यांच्यासाठी हे वर्ष फारच उत्तम राहणार आहे. तुमचे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली समस्या दूर होईल. यशाचे मार्ग खुलतील. सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर संबंध प्रगाढ होतील. कामात यशासाठी प्रयत्नात राहा. व्यवसायात विस्तार होईल. स्थायी संपत्तीची आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ होईल. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.
मूलक 3चे प्रभावशाली व्यक्ती
* जनरल मानेक शॉ
* औरंगजेब
* अब्राहम लिंकन
* स्वामी विवेकानंद
* डॉ. राजेन्द्र प्रसाद


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा

हनुमान जयंती विशेष : श्री हनुमान चालीसा
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधार | बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

भगवान महावीर यांचा जीवन परिचय

भगवान महावीर यांचा जीवन परिचय
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा ...

देवी दुर्गे.... भवानी

देवी दुर्गे.... भवानी
गिरीजाबाई खूप आशेनी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे बघत होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या ...

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...