शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

जगाचा नकाशा

सोनू- कमल, तू अजून जगाचा नकाशा का नाही खरेदी केला?
कमल- बाबा म्हणतात की जग वेगाने बदलतंय, म्हणून मी विचार केला की जेंव्हा स्थिर होईल तेंव्हा खरेदी करू.