एका तलावाजवळ एक भारण्ड नावाचा एक विचित्र पक्षी राहायचा. ज्याला दोन तोंड होते. परंतु एक पोट होते. एकदा फिरतांना त्याला किनाऱ्यावर एक अमृतसमान गोड फळ मिळाले. ते फळ त्या पक्षाने उचलले आणि एक तोंड म्हणाले वाह हे फळ किती गोड आहे. आज पर्यंत मी अनेक फळे खाल्ली पण यासारखा स्वाद...