शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमगीत
Written By वेबदुनिया|

मराठी चारोळ्या

WD

ती कॉलेजमध्ये दिसली की,

कॉलेज विधानसभेसारखं वाटतं

आणि ती माझ्याकडे पाहून हसली की,

मला बिनविरोध निवडून आलसारखं वाटतं!

जीवन फार सुंदर आहे

अनुभव तुला सांगत जाईन

प्रयत्न करायला विसरू नको

यश तुला लाभत जाईल.

ती येईल म्हणून खूप वाट पाहिली

पण तिने मात्र आल्यावर

माझी वाट लावली.