शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By
Last Modified: बुधवार, 25 मे 2016 (16:31 IST)

जेव्हा तुम्हाला एखादा मुलगा लग्नासाठी बघायला येईल तेव्हा ...

जर तुम्ही लव्ह मॅरेज करत असाल तर काही प्रश्नच नाही पण जर तुम्ही अरेंज मॅरेज करत असाल तर तुम्हाला ही यातून एखाद्या परिस्थितीला समोर जावे लागणार आहे.  
 
अरेंज मॅरेजमध्ये आधी फोनवर गोष्टी होतात मग मुलाकडील लोक मुलीला बघण्याची इच्छा दर्शवतात. त्यानंतर मुलीच्या घरी किंवा बाहेर दोन्ही कुटुंब आपसात भेटत. सुरुवातीत दोन्ही कुटुंबातील माणसं आपसातच गोष्टी करतात. दूर दूरचे नाते शोधण्याचा प्रयत्न करतात पण थोड्यावेळाने त्यांना लक्षात येत की मुलगा आणि मुलीला एकट्यात भेटू द्यायला पाहिजे.   
 
घरची मंडळी या तर स्वत:च ऊठून दुसर्‍या जागेवर जातात किंवा मुलगा व मुलीला दुसरीकडे पाठवतात. दोन्ही परिस्थिती फारच असहज असते. जर तुम्ही मुलगी असाल आणि येणार्‍या काही दिवसांमध्ये तुम्हाला मुलाकडील मंडळी बघायला येणार असेल तर आतापासून त्याची तयारी सुरू करून घ्या. कारण मुलींना हे समजत नाही की गोष्टीची सुरुवात कशी करावी. अशात हे टिप्स तुम्हाला नक्कीच कामी पडतील :
 
1. मला तुमच्या टायचा रंग आवडला ...
सामान्य बाब आहे की या दिवसासाठी तुम्ही दोघेही चांगले कपडे परिधान कराल. पण गोष्टीची सुरुवात असे केल्याने चांगले राहील. अर्थात मुलाला हे लक्षात येईल की तुम्ही त्याला नोटिस केले आहे.   
 
2. वास्तवात मी थोडे नर्वस होत होती ...
समोर बसलेल्या व्यक्तीला असे म्हणण्यात काही अयोग्य नाही आहे कारण समोर बसून तो ही असाच फील करत असेल. तुमचे असे म्हणणे त्यालाही मोटिवेट करेल.
 
3. अच्छा मग तुम्ही दोघ भाऊ बहीण आहात. तुमची बहीण कुठल्या कॉलेजमध्ये शिकत आहे?  
मुलांना आवडत की त्याची संभावित जोडीदार त्याच्या कुटुंबाबद्दल विचारत आहे.  
 
4. चित्रपटांबद्दल बोलणे सर्वात सोपे  
जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही त्याच्याशी चित्रपटांबद्दल बोलू शकता.  
 
5. बाबा म्हणत होते की तुम्ही पुढच्यावर्षी युकेला जाणार आहात...
मुलाच्या करियरबद्दल त्याच्याशी बोलणे देखील एक चांगला विकल्प आहे.  
 
6. जर काही समजत नसेल तर चुपचाप त्याच्या आवडीबद्दल विचारून घ्या  
बर्‍याच वेळा परिस्थिती अशी येते की समजत नाही काय बोलावे? अशात तुम्ही त्याच्या आवडी निवडीबद्दल विचारू शकता.