अभिमन्यु
- स्वाती दांडेकर
मी अभिमन्यु अभिमन्यु मी संसारातल्या व्युहात शिरले अजाण पणेव्युह छेदन न करता आलेआत आत गुरफटतच गेले कर्तव्य, त्याग, भावनांच्या व्युहात अडकुन राहीले मीकर्तव्याची साथ घेऊनीमी पुढे-पुढे चालत आहे चालत चालत थकेन मी निष्प्राण अभिमन्यु मी