1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By

शिक्षक दिन: महान लोकांचे 10 मौल्यवान विचार

जन्म देणारा केवळ जगात आणतो परंतू शिक्षण देणार जगण्याचा खरा अर्थ समजवतो- Aristotle
मी जीवनासाठी वडिलांचा आभारी आहे परंतू योग्य रित्या जगण्यासाठी शिक्षकांचा - Alexander
एक शिक्षक दिशा निर्देशक आहे जे जिज्ञासा, ज्ञान आणि बुद्धिमानीच चुंबक सक्रिय करतं- Unknown
सर्वात अवघड कामांमधून सर्वात कठिण काम आहे, एक योग्य शिक्षक बनणे-  Maggie Gallagher
एक औपचारिक शिक्षक सांगतात, एक शिक्षक समजवतात, एक चांगला शिक्षक करवून दाखवतात, आणि एक महान शिक्षक प्रेरित करतात- William Arthur Ward
टेक्नॉलॉजी फक्त एक साधन आहे. मुलांना प्रेरित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे- Bill Gates
रचनात्मक अभिव्यक्ती आणि ग्याम मध्ये प्रसन्नता जगवणे शिक्षकांची सर्वोच्च कला आहे- Albert Einstein
एक योग्य शिक्षक बाहेरुन जितका साधारण दिसतो आतून तेवढाच रोचक असतो- Unknown
शिक्षक दोन प्रकाराचे असतात- एक जे आपल्याला भीती दाखवतात आणि दुसरे जे आपल्या पाठीवर थाप देतात आणि आपण आकाशाकडे भरारी घेता - Robert Frost
एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्वलित करू शकतो- Brad Henry