नवं दांपत्याचे शयनकक्ष कसे असावे

Last Modified मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (14:23 IST)
घरात शयनकक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. बऱ्याच वेळा असे दिसून येते की घरात अनेक वस्तूंच्या कमतरता असून वैवाहिक जीवन उत्तम असतात. तर काही घरां मध्ये सगळं असून असंतोषी वातावरण असते. नवं दांपत्यासाठी सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी त्यांचे शयनकक्ष योग्य ठिकाणी, योग्य दिशेस असणे महत्त्वाचे असते. त्याच बरोबर रंग संरचना, आरसे, शौचालय, फर्निचर,पण योग्य स्थळी असणे महत्त्वाचे असते.

नवं दांपत्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी उपयोगी टिप्सया गोष्टी लक्षात ठेवा.

नवं दांपत्यांनी ईशान्य दिशेच्या खोलीचा झोपण्यासाठी वापर करू नये.
वास्तू विज्ञानानुसार ईशान्य दिशा ही गुरुची असल्यामुळे वैवाहिक जीवनात नीरसता येते.
लैंगिक संबंधांमध्ये उत्साहाचा अभाव जाणवतो. एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव होतो.

काही गोष्टींचे पालन केल्याने आपले दांपत्यजीवन सुरळीत चालू शकते.

*
दांपत्याच्या शयनकक्ष मध्ये आरसा असू नये. असल्यास झोपण्याचा वेळीस ते झाकून ठेवणे.

*
शयनकक्षात फर्निचर लोखंडी कमानीदार, चंद्रकोर, किंव्हा गोलाकार असू नये. अन्यथा घरातील सदस्यांच्या आरोग्यांवर त्याचे अशुभ परिणाम पडतात. आयताकृती,चौरस लाकडी फर्निचर वास्तुशास्त्रात शुभ मानले आहे.
*

शयनकक्षात प्रकाश संरचना तीव्र नसावी.शक्यतो पलंगावर थेट प्रकाश नसावा.प्रकाश नेहमी मागील किंव्हा डाव्या बाजूस असावा.

* शयनकक्षाच्या दारा जवळ पलंग नसावा. असे असल्यास घरात अशांतीची स्थिती निर्माण होऊ शकते.

* दक्षिण आणि उत्तर दिशेस पाय करून झोपणे कधी ही चांगले.

* स्नानगृह शयनकक्षात असल्यास त्याचं दर सतत बंद ठेवावे. अन्यथा नकारात्मक उर्जे चा संचार होतो.
*
पलंगाच्या खाली कचरा किंव्हा अडगळीचे चे सामान ठेवू नये.

* भिंतीचा रंग पांढरा किंव्हा लाल असू नये. हिरवा, गुलाबी, किंव्हा आकाशी रंग असावा . ज्या मुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

परस्पर मतभेद कमी
होतात. ह्या रंगाचे पडदे किंव्हा बेडशीट देखील वापरता येऊ शकते.

.* दांपत्याचे फोटो किंव्हा राधा कृष्णाची तसबीर लावल्याने आपसात परस्पर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढतो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

10 चमत्कारी नमस्कार मंत्र जे आपल्याला देतील अफाट धन

10 चमत्कारी नमस्कार मंत्र जे आपल्याला देतील अफाट धन
आजच्या युगात पैश्याची गरज कोणाला नाही? एखाद्याला योग्य मंत्राचा वापर करून भगवंतांला ...

देव घरात अधिक देव असल्यास त्यांचे विसर्जन करावं का? जास्त ...

देव घरात अधिक देव असल्यास त्यांचे विसर्जन करावं का? जास्त तसबीरींचे काय करावं ?
काही लोकं देवघरातील देव उगाच वाढवीत असतात. कुठे तीर्थक्षेत्री गेले की तिथले फोटो वा ...

वट सावित्री व्रत कथा

वट सावित्री व्रत कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची ...

Vat Purnima Vrat 2020: वट सावित्री व्रत पूजा विधी

Vat Purnima Vrat 2020: वट सावित्री व्रत पूजा विधी
वट सावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. वटवृक्षात शिव - विष्णू व ...

विज्ञानापलीकडे वटसावित्री

विज्ञानापलीकडे वटसावित्री
भारतामध्ये बुद्धीच्याही पलीकडे जाऊन विचार करून, काही धार्मिक व्रत-वैकल्याची रचना केली ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...