सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुप्रमाणे कशी असावी तिजोरी

'तिजोरी', 'जशा मूल्यवान वस्तू जड-जवाहिर, दागिने, रोख, मूल्यवान भांडी वगरै सारे ठेवण्यासाठी घरात विशेष खोली उत्तर दिशेकडे असावी. 
 
रोख पैशे किंवा दागिने उत्तरेकडे उघडणार्‍या लॉकर किंवा सेफमध्ये ठेवावे. तिजोरी असणार्‍या खोलीत उत्तर किंवा पूर्वेकडच्या भागात फुलदाणीत म‍नी प्लॉट ठेवणे उत्तम.
 
तिजोरीच्या खोलीचे दार ईशान्येस, पूर्वेस किंवा उत्तरेकडे ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लॉकर दक्षिण दिशेत ठेवावे आणि ते उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे उघडले जावे.