मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (00:13 IST)

अमृतसरच्या गुरु नानक देव रुग्णालयात भीषण आग लागली

hospital fire
अमृतसर हॉस्पिटल आगः पंजाबच्या अमृतसरमधील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी आग लागली, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे, मिळालेल्या माहितीनुसार, ही आग अमृतसरमधील गुरु नानक देव हॉस्पिटलमध्ये लागली आहे.
 
 आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत. अग्निशमन दलाचे अधिकारी लवप्रीत सिंग म्हणाले, “प्रारंभी ट्रान्सफॉर्मरला आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही.