रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (10:33 IST)

नाल्यात पडून तरुणाचा मृत्यू

Death
दिल्लीतील भजनपुरा येथे एका तरुणाचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला असून त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. भिंतीवर बसून मुलाचा तोल गेल्याचे हा अपघात घडला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील भजनपुरा येथे एका 32वर्षीय तरुणाचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला. त्याचा व्हिडिओही समोर आलाअसून ज्यामध्ये तरुण नाल्यात पडताना दिसला आहे. 
 
शनिवारी रात्री मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करून रविवारी सकाळी घरी परतत असताना तो नाल्याच्या हा तरुण भिंतीवर बसला होता. तसेच बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला. हरीश बैंसला असे या तरुणाचे नाव आहे.

Edited By- Dhanashri Naik