आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक

minor
Last Modified मंगळवार, 18 जानेवारी 2022 (11:09 IST)
आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीत
समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपीला अटक करण्यात आली तेव्हा देखील तो मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता. आरोपीचे नाव समीर असून तो एका हॉटेल मध्ये काम करतो .
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबातील मुलगी 3 वर्षांपूर्वीच बिहारमधून दिल्लीत आली होती. मुलीचे कुटुंब मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .

शनिवारी दुपारी 3 वाजता पीडिता तिच्या बहिणीसोबत जवळच्या मंदिरात गेली होती. पीडित मुलगी मंदिरातून पायी जात असताना समीर नावाचा आरोपी तेथे पोहोचला.
आरोपीने मुलीला फूस लावली, त्यानंतर तो मुलीला जवळच्या जंगलात घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
यानंतर मुलगी जखमी अवस्थेत 8 वाजता घरी पोहोचली आणि घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीय बूढ़पूरच्या जंगलात मुलीवर बलात्कार झालेल्या ठिकाणी पोहोचले. कुटुंबीयांनी अलीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी घटनेनंतर पसार झाला होता. पोलिस पथकाने शोध सुरू केला. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. बराच तपास केल्यानंतर समीर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपी समीरला अटक केली, त्यावेळी देखील आरोपी मोबाईलमध्ये पॉर्न फिल्म पाहत होता.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

मोदींनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 60 वर्षांच्या चुका

मोदींनी 8 वर्षांच्या कार्यकाळात 60 वर्षांच्या चुका सुधारल्या
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची गोळ्या घालून हत्या केली
बुधवारी रात्री उशिरा मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे काश्मिरी टीव्ही कलाकार ...

सर्व मशिदींचे उत्खनन करा, शिवलिंग सापडले तर आमचे आणि मृतदेह ...

सर्व मशिदींचे उत्खनन करा, शिवलिंग सापडले तर आमचे आणि मृतदेह सापडले तर तुमचे; भाजप नेत्याचे ओवेसींना आव्हान
वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्वेक्षणात शिवलिंग कथितरित्या आढळल्यानंतर वक्तृत्व ...

Weather Forecast: उष्णतेच्या लाटेपासून पुढील 5 दिवस दिलासा ...

Weather Forecast: उष्णतेच्या लाटेपासून पुढील 5 दिवस दिलासा मिळण्याची शक्यता
कडाक्याच्या उकाड्याशी झुंजणाऱ्या उत्तर भारतातील नागरिकांना वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ...

J&K: कुपवाड्यात घुसखोरीचा प्रयत्न फसला, लष्कराचे आणखी तीन ...

J&K: कुपवाड्यात घुसखोरीचा प्रयत्न फसला, लष्कराचे आणखी तीन दहशतवादी सुरक्षा दलांनी ठार केले
सुरक्षा दलांनी गुरुवारी सकाळी लष्कराच्या आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि ...