सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (10:52 IST)

इनवर्टर मध्ये लागलेली आग पूर्ण घरात पसरली, आई-वडील आणि 2 मुलांचा मृत्यू

fire
राजधानी दिल्ली मध्ये प्रेम नगर परिसरात आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिले घरातील इनवर्टरमध्ये आग लागली. यानंतर ही आग सोफ्यापर्यंत पोहचली. ज्यामुळे पूर्ण धूर घरभर पसरला. ज्यामुळे या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. 
 
फायर सर्व्हिस टीम जखमी अवस्थेमध्ये असलेल्या या चार जणांना रुग्णालयात घेऊन गेली पण तिथे चिकिस्तकांनी त्यांना मृत घोषित केले. घरात लागलेल्या या भीषण आगीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये आई-वडील आणि त्याची दोन तरुण मुले असा समावेश आहे.