26 मे रोजी संध्याकाळी चंद्र आकाशात मोठा आणि तांबूस दिसेल,दिल्ली,मुंबई आणि चेन्नईत दिसणार नाही

Last Modified बुधवार, 19 मे 2021 (20:34 IST)
पूर्व दिशेला 26 मे रोजी संध्याकाळी संपूर्ण चंद्रग्रहणानंतर आकाशात एक दुर्मिळ आणि मोठा तांबूस रंगाचा सुपर ब्लड मून दिसेल. एम.पी.बिर्ला प्लॅनेटेरियमचे दिग्दर्शक आणि प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ देबिप्रसाद दुआरी यांनी बुधवारी सांगितले की, कोलकातामधील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण 10 वर्षांपूर्वी 10 डिसेंबर 2011 रोजी दिसून आले होते.
दुआरी म्हणाले की, 26 मेच्या रात्री सूर्य, पृथ्वी आणि चंद्र सरळ रेषेत असणार की पृथ्वी वरून हे चंद्रग्रहण दिसेल आणि काही काळ ग्रहण लागेल. पृथ्वीभोवती फिरत असलेला चंद्र काही क्षण पृथ्वीच्या सावलीतून जाईल आणि ते पूर्णपणे ग्रहण होईल.
संपूर्ण चंद्रग्रहण पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर व दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांतून दिसून येईल. चंद्राचे
अर्ध ग्रहण दुपारी 3.15 च्या सुमारास प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 6.22 वाजता समाप्त होईल.
भारतातील बहुतेक भागात पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पूर्व क्षितिजाच्या खाली असेल आणि म्हणूनच देशातील लोकांना पूर्ण चंद्रग्रहण दिसणार नाही.
परंतु काही भागांमध्ये, पूर्व भारतातील बहुतेक भागांमध्ये लोक चंद्रग्रहणाचा शेवटचा भागच बघू शकतील,ते देखील पूर्वेच्या
आकाशाच्या भागात जेव्हा चन्द्र जवळून निघत असेल.

ते म्हणाले की, संध्याकाळी 6 :15वाजता कोलकातामध्ये चंद्र बाहेर येईल आणि इच्छुकांना काही मिनिटांसाठी अर्ध चंद्रग्रहणाची झलक मिळेल, ते
संध्याकाळी .6 :22 वाजता संपेल. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमधील लोकांना हे ग्रहण दिसणार नाही.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले ...

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले आयएएस अधिकारी
आयएएस अधिकारी संजीव खिरवार दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर कुत्र्याला फिरवल्याबद्दल वादात ...

कोणीतरी विमानाच्या खिडकीवर थुंकले

कोणीतरी विमानाच्या खिडकीवर थुंकले
भारतीयांना खूप वाईट सवय आहे. कुठेही थुंकणे आणि कुठेही शौचालय करणे. उघड्यावर थुंकणे, शौचास ...

जमुईची मुलगी सीमाच्या मदतीसाठी सोनू सूदही पुढे आला, ...

जमुईची मुलगी सीमाच्या मदतीसाठी सोनू सूदही पुढे आला, म्हणाला- आता ती दोन्ही पायावर उडी मारून शाळेत जाईल
जमुईच्या सीमाला मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूदही पुढे आला आहे. तिने ट्विट करून लिहिले ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान ...

सुजवान दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपीला अटक, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी झाला होता हल्ला
एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी सुजवान ...

खासदार नवनीत राणा यांना "...मारण्यासाठी", धमकी; दिल्लीत ...

खासदार नवनीत राणा यांना
खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या वैयक्तिक फोनवरून सतत अपमानाच्या आणि जीवे मारण्याच्या ...