गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: चेन्नई , बुधवार, 10 ऑगस्ट 2011 (13:27 IST)

माजी राज्यपाल पी सी अलेक्‍झांडर यांचे निधन

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी सी अलेक्‍झांडर यांचे आज (बुधवार) येथे निधन झाले आहे. मृत्यूसमयी अलेक्‍झांडर यांचे वय ९० होते. अलेक्‍झांडर यांना मद्रास मेडीकल मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अलेक्‍झांडर यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात मुख्य सचिव म्हणून काम पाहिले होते. अलेक्‍झांडर हे काही काळासाठी राज्यसभेचे सदस्यदेखील होते.