Rakhi festival 2020 : राखीच्या सणाला कुंकवाच्या तिळावर अक्षता का लावतात, जाणून घेऊ या....

Last Modified शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (16:56 IST)
कपाळ्यावर कुंकवाचा टिळा लावल्यावर अक्षता (तांदूळ) का लावतात : टिळ्यावर अक्षता लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
शास्त्रानुसार, तांदूळ किंवा अक्षताला हविष्य म्हणजे हवनामधील देवांना अर्पण करणारे शुद्ध अन्न मानले जाते. कच्च्या तांदुळांना टिळ्यावर वापर करणं हा सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. तांदुळामुळे आपल्या सभोवतीला नकारात्मक ऊर्जा सकारात्मक होते.

भाऊ बहिणीचा हा पावित्र्य सण मंगळदायी होवो आणि हा सण साजरा करताना काही चुका होऊ नये या साठी आपल्याला काही पारंपरिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
कपाळी कुंकवाच्या टिळ्यावर अक्षता लावण्याच्या संदर्भात असा विश्वास आहे की तांदूळ हा एक अतिशय शुद्ध आणि शुभ धान्य आहे. पूजेत काही कमतरता असल्यास त्या वस्तूंचा जागी प्रतिकात्मक म्हणून तांदूळ ठेवतात.

भावाला लावला जाणारा कुंकवाचा टिळा प्रत्येक दृष्टीने शुभ असावा, प्रत्येक भावना आणि सकारात्मक लहरी त्याच्यासाठी सौभाग्य घेऊन यावं म्हणून कपाळी कुंकवाच्या टिळ्यावर तांदूळ लावण्याची प्रथा आहे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

अंतरंग म्हणजे "राम"

अंतरंग म्हणजे
अंतरंग म्हणजे "राम" श्वास-उश्वास आहे "राम" जपते मन निरंतर "राम" दिसतो डोळ्यास मम "राम"

श्रावण विशेष : शिवलिंगाची पूजा कधी पासून सुरू झाली? जाणून ...

श्रावण विशेष : शिवलिंगाची पूजा कधी पासून सुरू झाली? जाणून घेऊ या ही माहिती...
भगवान शिवाचे निराकार रूप म्हणजे शिवलिंग असे. या शिवलिंगाची पूजा करणं कधी पासून सुरू झाले ...

श्रावण विशेष : मंगळागौर आणि त्याच्या पारंपरिक खेळाबद्दल ...

श्रावण विशेष : मंगळागौर आणि त्याच्या पारंपरिक खेळाबद्दल जाणून घेऊ या..
मंगळागौर चा सण हिंदू धर्मातील एक व्रत कैवल्य आहे. मंगळागौरीची पूजा श्रावण महिन्याचा ...

सवाष्ण पूजन म्हणजे अप्रत्यक्ष देवीचे पूजन

सवाष्ण पूजन म्हणजे अप्रत्यक्ष देवीचे पूजन
आपल्या संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात विविध व्रतवैकल्ये, कुळधर्म, उद्यापन करताना ...

छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?

छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?
काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचे ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...