शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2017 (15:30 IST)

स्वाधीन क्षत्रिय यांनी घेतली राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाची शपथ

राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदाची शपथ माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज येथे घेतली.  सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी अकराच्या सुमारास हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम. एल. टहलियानी यांनी श्री. क्षत्रिय यांना आयुक्तपदाची शपथ दिली. मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी नेमणुकीची अधिसूचना आणि राज्यपालांनी लोकायुक्तांना प्राधिकृत केलेल्या पत्राचे वाचन केले.
 
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाचा कालावधी ५ वर्षांचा असणार आहे. शपथविधी सोहळ्यास राज्य मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांच्यासह राज्य प्रशासनातील विविधल, माझं कुळ आणि मूळ तेच आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.महापौर कुणाचाही होवो शाहू- फुले -आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारांचा होवो, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी व्यक्त केली. तर इव्हीएम माशीन बद्दल इतक्या तक्रारी असतील तर त्या सरकारने दूर केल्या पाहिजे असेही त्यांनी मत व्यक्त केले आहे.