बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला

Last Modified गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (10:50 IST)
मुंबईमध्ये आलेल्या ओमानमधील महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या महिलेची थोरॅकोटोमी शस्त्रक्रियेच्या मदतीने डाव्या फुफ्फुसातील अतिरीक्त चरबी काढून फुफ्फुसांना वाचवण्यात आले आहेत. दोन महिन्यापूर्वीपासून त्यांना पुन्हा आरोग्यासंबंधी तक्रारी जाणवू लागल्या. श्वास घेण्यास त्रास होणे, चालताना अडखळणे, झोपेची समस्या, जेवताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागला. सतत खोकल्याच्या समस्येमुळे ओमानने एक्सरे काढले. फुप्फुसाच्या एक्स-रेमध्ये उती पूर्णपणे नष्ट झाली असल्याचं निदर्शनास आलं. आणि छातीच्या पोकळीत गुठळी (मास) असल्याचे दिसून आले.

याविषयी अधिक माहिती देताना एसीआय कुंबल्ला हिल हॉस्पिटलचे कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. धैर्याशील सावंत यांनी सांगितलं की, “या महिलेच्या छातीच्या पोकळीत असलेल्या मांसाच्या गोळ्यामुळे तिच्या शरीरातील फुफ्फुस संकुचित झाले होते. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. छातीच्या बरगड्यांममध्ये एक छेद तयार करण्यात आला आणि फुफ्फुसाचा भागात असलेल्या मांसाच्या गुठळ्या काढून टाकण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत ५ किलो (१२x१८सें.मी.) चे ट्यूमर काढून टाकल्यामुळे उजवीकडे असलेले फुफ्फुस विस्तृत होऊ लागले. ही शस्त्रक्रिया जवळपास अडीच तास चालली आणि शस्त्रक्रियेनंतर ७ व्या दिवशी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी ...

येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास शक्य
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते ...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पेट्रोल-डिझेलचा किंमतीत

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; पेट्रोल-डिझेलचा किंमतीत वाढ
कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ अद्यापही सुरु असून ...

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू ...

टेनिस सामन्यात सट्टेबाजी करीत युक्रेनच्या खेळाडू स्टॅनिस्लाव पोपलाव्हस्कीवर बंदी घातली
टेनिस इंटिग्रिटी युनिट (टीआययू) ने युक्रेनचा टेनिसपटू स्टॅनिस्लाव पोपलास्कीवर सामना ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या ...

कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच ...