नवनीत राणांच्या तक्रारीची दखल; पोलीस महासंचालक, आयुक्तांना संसदीय समितीची नोटीस

navneet rana
मुंबई| Last Modified शुक्रवार, 27 मे 2022 (21:37 IST)
नवनीत राणांच्या
तक्रारीची संसदेच्या समितीकडून दखल घेण्यात आली आहे. पोलीस महासंचालक आणि मुंबई पो.आयुक्तांना याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच भायखळ्याच्या कारागृह अधीक्षकांना संसदीय समितीची नोटीस आली आहे. 15 जून रोजी तोंडी पुराव्यासाठी हजर राहण्याचे आदेश संसदीय समितीने दिले आहेत. लोकसभेच्या विशेषाधिकार व आचार समितीने ही नोटीस बजावली आहे. संजय पांडे, रजनीश सेठ यांना संसदीय समितीची ही नोटीस आली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही नोटीस आली आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणीमध्ये यश ...

राज्यात पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता

राज्यात पुढील तीन-चार तासात मुसळधार पावासाची शक्यता
राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत काल पासून पावसाच्या सरी कोसळत आहे. ...

INDW vs SLW: भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात ...

INDW vs SLW: भारतीय महिला संघाने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला
भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा ...

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अखेर कोरोनाचा पराभव केला आहे. रोहितचा नवीनतम कोविड-19 चाचणी ...

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे ...