छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांना वंदन करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आपल्याला निर्भयपणे आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील."छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "राहुल गांधी यांनी जाणूनबुजून ही चूक केली आहे. ते नेहमीच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करतात. ते वीर सावरकरांचाही अपमान करतात. त्यांनी माफी मागावी. राहुल गांधींनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शिवभक्तांचा अपमान केला आहे. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, जे महापुरुषांचा अपमान करत आहे त्यांचा मी निषेध करतो."#WATCH | मुंबई: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा, "आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है। इस अवसर पर पूरे देश और महाराष्ट्र में शिव जयंती बहुत उत्साह के साथ मनाई जा रही है... दूसरी तरफ राहुल गांधी का जो बयान सामने आया है वह बहुत अपमानजनक है... यह केवल छत्रपति शिवाजी… pic.twitter.com/9NlxfwfRxh
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2025