शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (08:18 IST)

ED summons किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स!

kishori pednekar
Covid Body Bag Scam Case: ईडीने मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कोविड बॉडी बॅग घोटाळ्याबाबत समन्स पाठवले आहे. उद्धव ठाकरे गटनेत्या किशोरी यांना अंमलबजावणी संचालनालयाने 8 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने मंगळवारी बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांना समन्स बजावले आहे.