Last Modified गुरूवार, 30 जून 2022 (16:54 IST)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील अशी चर्चा असतानाच यामध्ये आता मोठा ट्वीस्ट आला आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.