लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

Last Modified शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (17:32 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरु आहे. आता 15 ते 18 वयोगटाच्या मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. कोरोनामुळे कित्येक लोकांनी आपले जवळच्या लोकांना गमावले आहे.सध्या राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची प्रकरणे देखील वाढत आहे. अद्याप काही लोकांनी लसी घेतल्या नाहीत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता राज्य सरकार कठोर पावले घेत आहे राज्यात दहावी बारावीचे वर्ग वगळून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत या शाळा ऑनलाईन सुरु असणार . नाशिककरांना लस घ्या नाहीतर राशन बंद करण्यात येईल असा इशारा नाशिकच्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. हा नियम केवळ नाशिक साठी नव्हे तर गरज पडल्यास संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात येईल .सध्या कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असल्याने

राज्य सरकार सुरक्षेबाबत पावले
उचलत आहे. अद्याप जरी राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले नाही तरी ही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही तर निर्बंध कठोर करण्यात येतील असा इशारा पालक मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावाची बैठक घेताना बोलत होते.


यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

BGMI मध्ये आले नवीन फीचर्स

BGMI मध्ये आले नवीन फीचर्स
बॅटलग्राउंड मोबाइल रिडीम कूपन कोड या वेबसाइटवरून तपासले आणि कॉपी केले जाऊ शकतात. ...

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले ...

महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार? नाना पटोले म्हणाले….
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस बाहेर पडणार का, यासंदर्भात ...

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या ...

दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देणार्‍यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पीर बाबा दर्ग्याच्या ग्रीलच्या दरवाजाला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची ...

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान ...

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान विभागाकडून यलो अलर्ट
देशात सर्वत्र सूर्यनारायण आग ओकत असताना दिलासादायक वृत्त आले आहे. हवामान विभागाच्या ...

तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत ...

तथागत गौतम बुद्धांनी दिलेले विचारच मानव जीवन प्रकाशमय करत राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
गौतम बुद्धांनी दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाचा संदेश देऊन आदर्श जीवनाचा मार्ग ...