जेष्ठांना गंडविणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या

jail
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (08:07 IST)
नाशिकमध्ये
वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो असं सांगून अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला बेड्या ठोकण्यात येवला पोलिसांना यश आलं आहे.
याबाबत असे की, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो असं सांगून फसवणूक करायचा. तो एटीएमजवळ उभा राहायचा. तिथे येणाऱ्या वयस्कर नागरिकांना एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करतो, असं सांगायचा. काही ज्येष्ठ नागरिक त्याला एटीएमचा पिनही सांगायचे. पण एटीएममधून पैसे यायचे नाहीत. खरंतर तो पैसे काढायचाच नाही. तो वयस्कर नागरिकांना एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या एटीएममधून पैसे काढावे लागतील, असं सांगायचा.
यावेळी आरोपी वयस्कर नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून घ्यायचा. त्यानंतर तो वयस्कर नागरीक गेले की एटीएममधील पैसे काढायचा. अशाप्रकारे त्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. याबाबतची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यानुसार आरोपीला रंगेहाथ पकडण्यास पोलिसांना यश आलं.
पोलिसांनी त्याच्याजवळील सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

राज ठाकरे म्हणतात, 'लॉकडाऊन आवडे सरकारला'

राज ठाकरे म्हणतात, 'लॉकडाऊन आवडे सरकारला'
राज्य शासनाकडून वारंवार लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ...

२५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार : टोपे

२५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार : टोपे
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होणार अशी शक्यता ...

नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ...

नाशिक महापालिकेची निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार
नाशिक महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मनसे आगामी ...

केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य ...

केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही
केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही ...

Tokyo Olympics : ऑस्ट्रेलियन एथलीटचा खुलासा, कंडोमच्या ...

Tokyo Olympics : ऑस्ट्रेलियन एथलीटचा खुलासा, कंडोमच्या मदतीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले!
टोकियो ऑलिंपिकच्या सी -1 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची केनो स्लॅलम महिला खेळाडू जेसिका फॉक्सने ...