येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा धोका

monsoon
Last Modified मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (17:01 IST)
रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. रविवारी
काही वेळासाठी सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर मुंबई आणि उपनगरांवर पसरल्याचं दिसून आलं. सायंकाळच्या सुमाराल या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली.

कोकण किनारपट्टी भाग आणि उर्वरित परिसरातही पावसाचीउपस्थिती पाहायला मिळाली. तिथं रायगडमध्ये पावसानं चांगलाच जोर पकडला असून, अनेक गावांना याचा तडाखाही बसताना दिसत आहे. बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत.

विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस पोहोचला असून, जनजीवनावर याचे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह पाच ...

सुनेच्या छळप्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह पाच जणांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
सुनेचा कौटुंबिक छळ, मारहाण, दमदाठी केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या माजी ...

शिवयरांच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बड्या ...

शिवयरांच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बड्या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बुधवारी 13 ऑक्टोबरला दाखल ...

IT ने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटी रुपयांचे ...

IT ने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आणले उघडकीस
पुणे प्राप्तीकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित ...

शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; ...

शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; एकेरी भाषेत टीका करत म्हणाले…
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवारी) सांगली (Sangli) दौ-यावर आले ...

‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ

‘…तर आज मुख्यमंत्री झालो असतो’ – छगन भुजबळ
राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा आज (शुक्रवारी) वाढदिवस ...