शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:52 IST)

बच्चू कडु यांच्या मातोश्रींचे निधन

bachu kadu mother
प्रदीर्घ आजाराने आज महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आईचे आज दवाखान्यात निधन (passed away) झाले आहे. इंदिराबाई बाबाराव कडू असे त्यांच्या आईचे नाव असून त्या 78 वर्षाच्या होत्या. बच्चू कडूयांच्या आईंवरती अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा या गावी कडू कूटुंब उपस्थित झाले आहे. सध्या बच्चू कडू त्यांच्या बेलोरा येथील निवास स्थानी असून त्यांच्या आई वरती उद्या अंत्यसंस्कार होणार आहे.