शरद पवार म्हणतात, मला देखील मुख्यमंत्री व्हावं वाटतय

sharad panwar
Last Modified शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:34 IST)
शेती कायदा विषयक बनवलेल्या समितीवर शेतकऱ्यांना विश्वास नाही. आम्ही शेतकरी आंदोलनाला
ताकद देणार आहोत. तसेच मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिल्यावर राज्यपाल यांनी कधी फेटाळला नाही, इथं मात्र दुसरंच काहीतरी दिसते, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हाणताना भाजपला राष्ट्रवादीचे
अध्यक्ष चिमटा काढला. तसेच कायदा आणि सुव्यवथा राज्याचा विषय आहे, त्यात केंद्र हस्तक्षेप करत नाही इथे केंद्र हस्तक्षेप करत आहे हे आश्चर्यकारक, असे पवार म्हणाले.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली, त्यात काही गैर नाही, मला देखील उद्या मुख्यमंत्री व्हावं वाटते, असे वक्तव्य करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा पाठराखण केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केल आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत जी चर्चा केली होती त्यावेळी आम्हला वाटले होते, यात सत्यता पाहणे गरजेचं आहे. त्यावेळी आम्ही जो निष्कर्ष काढला होता तो बरोबर होता. हे आता दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटलंय.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव

सीताराम कुंटे राज्याचे नवे मुख्य सचिव
राज्याचे नवे मुख्य सचिव ठरले आहेत. या पदावर नक्की कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे ...

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
पुण्याची ‘लाईफलाईन’ असलेल्या पीएमपीएमएलच्या तब्बल ९ हजार ४९८ कर्मचाऱ्यांना संचालक मंडळाने ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार ...

राजीनामा घेतला नाहीतर विधान भवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही :  चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही त्यांचा राजीनामा घेतला नाही

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना ...

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध ...