रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेचे आता गट स्थापन

शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिले आहे. तर हे नवीन नगरसेवक अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे.महापौर निवडीवेळी दगाफटका टाळणे हे गट स्थापन करण्याचं मुख्य उद्दीष्ट आहे.

शिवसेनेने जो गट स्थापन केला, त्याचा उद्देश तोच आहे. या गटाची नोंद कोकण विभागीय आयुक्तांसमोर करावी लागते. या गटाचा व्हिप त्या गटाला लागू असतो. शिवसेनेने स्वत:चे 84 आणि अपक्ष 4 असे 88 जण एका गटाचे आहोत, असं या गटाद्वारे आयुक्तांना सांगितलं आहे. तर इकडे भाजपा कडून काय हालचाली करव्यात या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दिल्ली येथे गेले आहेत.