शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By -|

उद्धव ठाकरे मुंबईचे नवीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सोबत

मुंबईचे नवीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर सोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षाचे कार्यकर्ते मुंबई येथे शिवाजी महाराज जयंती उत्सवात सामील झालेले होते. त्या प्रसंगाचे फोटो.