एसटी महामंडळ २ हजार कोटीच कर्ज काढणार

st buses
Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (08:03 IST)
लॉकडाऊनमध्ये एसटीचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं २ हजार कोटीचं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सध्या कर्मचाऱ्यांना वेतन देणं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्यासाठी कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परब यांनी म्हटले आहे.
पगारासाठी ९०० कोटींची गरज आहे. त्यासाठी कर्ज काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात कोरोनाचा उद्रेग सुरूच 24 तासात 46 हजाराहून अधिक ...

राज्यात कोरोनाचा उद्रेग सुरूच 24 तासात 46 हजाराहून अधिक रुग्णांची नोंदणी तर,816 मृत्यूमुखी
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये चढ-उतार झाले आहेत. मंगळवारच्या तुलनेत ...

महाराष्ट्र लॉकडाऊन: 18-44 वयोगटाचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊन ...

महाराष्ट्र लॉकडाऊन: 18-44 वयोगटाचं लसीकरण स्थगित, लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवला
महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन आता 31 मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असं ...

तज्ञांचे मत , कोविड 19 ची लाट मंदावली,

तज्ञांचे मत , कोविड 19 ची लाट मंदावली,
नवी दिल्ली : भारतात कोविड 19 ची लहर मंदावली आहे असा दावा प्रख्यात व्हायरोलॉजिस्ट शाहिद ...

31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री अंतिम ...

31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार- राजेश टोपे
राज्यात लॉक डाऊन चा सकारात्मक परिणाम दिसत आहे त्या मुळे आज झालेल्या मंत्री मंडळाच्या ...

राज्यात कोरोना लॉक डाऊन अधिक काळ टिकेल, -अस्लम शेख

राज्यात कोरोना लॉक डाऊन अधिक काळ टिकेल, -अस्लम शेख
गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रकरणात राज्यात सातत्याने घट होत असली तरी लॉकडाउन यातून ...