रिलायन्स रिटेलने 24,713 कोटींत विकत घेतलं फ्यूचर ग्रुपचा व्यवसाय

Reliance future group
Last Updated: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (23:25 IST)
आरआरव्हीएल म्हणजे Reliance Retail Ventures Limited ने फ्यूचर ग्रूपचा रिटेल, होलसेल लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊस व्यवसाय 24,713 कोटींत विकत घेत असल्याचं जाहीर केलं. या मेगा डीलमुळे कंपनीची रिटेल व्यवसायातील स्थितीला अजून बळ मिळेल.

किशोर बियानी यांच्या फ्यूचर ग्रूपशी मुकेश अंबानींच्या रिलायन्सने 24,713 कोटी रुपयांचं डील केलं आहे. या योजना अंतर्गत रिटेल आणि होलसेल उपक्रम रिलायंस रिटेल अँड फॅशन लाइफस्टाईल (RRFLL) मध्ये स्थानांतरित केलं जात आहे. ही ची पूर्ण स्वामित्व असलेली सहाय्यक कंपनी आहे. लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंग अंडरटेकिंगला आरआरव्हीएलला सोपवण्यात येत आहे.
रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेडची डायरेक्टर ईशा अंबानी यांनी म्हटले की फ्यूचर ग्रुपच्या प्रसिद्ध ब्रँड्ससह त्यांचे व्यावसायिक ईको सिस्टमला संरक्षित करण्यात आम्हाला आंनद वाटत आहे. भारतात आधुनिक रिटेलच्या विकासात ही महत्त्वाची भूमिका ठरेल. लहान व्यापारी, किराना स्टोअर्स आणि मोठे उपभोक्ता ब्रँड्सच्या सहभागाच्या आधारे रिटेल सेक्टरमध्ये विकासाची वेगाने होईल अशा‍ विश्वास व्यक्त करत म्हटलं आम्ही देशभरात आपल्या उपभोक्तांना चांगले मूल्य प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत.
फ्यूचर ग्रूप रिलायन्समध्ये आल्यानंतर आता RIL देशातला सर्वांत मोठा रिटेल उद्योग ठरू शकतो. या नव्या करारामुळे देशभरातली 1800 फ्यूचर रिटेल स्टोअर्स रिलायन्सला मिळणार आहेत. सध्या रियायन्सची अमेझॉनशी सुरू असलेली ई कॉमर्सची स्पर्धा यामुळे आणखी तगडी होईल.

रिलायन्स आणि फ्यूचर ग्रूप दरम्यान झालेल्या कराराप्रमाणे, बिग बझार, फूड हॉल, निलगिरीज, FBB, Cetral, ब्रँड फॅक्टरी, हेरिटेज फूड हे सगळे रिटेल ब्रँड रिलायन्सकडे येतील.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

फास्टॅगसाठी जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद

फास्टॅगसाठी  जाहीर केलेल्या ५ टक्के कॅशबॅकला उत्तम प्रतिसाद
पथकर नाक्यावरुन कॅशलेस व वेगवान प्रवासासाठी फास्टॅगधारक कार, जीप आणि एसयुव्ही ...

राज्यात महाआघाडी समोर भाजपा २० टक्के देखील नाही : जयंत

राज्यात महाआघाडी समोर भाजपा २० टक्के देखील नाही : जयंत पाटील
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका ...

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या जुन्या विषयांसह बारावीची ...

उदयनराजे भोसले यांचे वादग्रस्त विधान

उदयनराजे भोसले यांचे वादग्रस्त विधान
भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची ...

86 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणाऱ्या आजींना तुम्ही ...

86 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक जिंकणाऱ्या आजींना तुम्ही भेटलात का?
पंढरपूर तालुक्यातील देवडे गावात 86 वर्षाच्या आजींनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. ...