सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा : मुख्यमंत्री

uddhav
Last Updated: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (22:29 IST)

राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केली. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठकारेंनी सांगितले.

येत्या २२ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी विविध परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने सवलत द्यावी. सिनेमा लायसेन्सचे विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे. जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये सेवा शुल्क आकारण्यास परवानगी द्यावी. विद्युत वापर नसल्याने देयके कमीतकमी वापरावर आधारित असू नये. मिळकत कर आकारू नये आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन
ज्येष्ठ भारतीय पत्रकार विनोद दुआ यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती ...

सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस ...

सुमारे 3 हजार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस बजावणार
एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निलंबित झालेल्या सुमारे 3 ...

लग्नाच्या मंडपात आग तरी मटणावर ताव viral Video

लग्नाच्या मंडपात आग तरी मटणावर ताव viral Video
सोशल मीडियावर कोण कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार भिवंडीत पाहायला ...

आमदार मोनिका राजळे यांना अटक !

आमदार मोनिका राजळे यांना अटक !
कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला ...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता ...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी ...