विवाहीतेची आत्महत्या, सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

crime
Last Modified शुक्रवार, 14 मे 2021 (08:45 IST)
चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल कु-हाडे, नाना कु-हाडे, सवडूबाई कु-हाडे,अनिल कु-हाडे,चंद्रकला गायकवाड ,शाकिला शिंदे (रा.जनार्दनस्वामी नगर,नांदूरनाका) अशी संशयीतांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहिणी कु-हाडे या २४ वर्षीय विवाहीतेने
आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीत लग्नानंतर सासरच्या मंडळीने किरकोळ कारणातून मानसिक व शाारिरीक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच चारित्र्याच्या संशयासह पोल्ट्री फॉर्म टाकण्यासाठी माहेरून ५० हजार रूपये आणावेत या मागणीवरून मारहाणीत तिचा दोन वेळा गर्भपात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक ...

कोरोना लस: मुंबईत उद्यापासून तीन दिवसांसाठी होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण
21 जूनपासून (सोमवार- उद्यापासून) देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं ...

कोरोना मृतांच्या कुटुंबाला भरपाई देणं अशक्य :मोदी सरकारचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणं शक्य ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा ...

प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र, 'मोदींशी पुन्हा जुळवून घ्या
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र ...

बाप माणूस

बाप माणूस
बाप माणूस हा सूर्य सारखा असतो

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ...

World Refugee Day : उल्हासनगरनं सिंधी निर्वासितांची छावणी ते महानगर असा प्रवास कसा केला?
जान्हवी मुळे सन 1947. फाळणीनंतरचे दिवस. स्वातंत्र्याचा आनंद मागे पडला होता. नव्यानं ...