शनिवार, 27 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
»
हास्यकट्टा
»
संता-बंता
Written By
वेबदुनिया|
संशय
संता आणि बंता तुरूंगातून पळून गेले आणि थैल्यांमध्ये लपून बसले. त्याना शोधण्यासाठी आलेल्या शिपायाला संशय आल्याने त्याने एका थैलीवर लाथ हाणली.
संता ओरडला भू-भू.
शिपायाने दुस-या थैलीवर लाथ हाणली.
संता पुन्हा ओरडला- अरे बाबा,. त्या थैलीत बटाटे आहेत.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत
हिंदू जनमानसात अतिशय श्रद्धेचे स्थान असलेल्या राम सीता आणि लक्ष्मणाने त्यांच्या वनवास काळातील साडेअकरा वर्षांचा काळ चित्रकूट भागात व्यतीत केला असल्याचे मानले जाते. घनदाट अरणे, चित्रविचित्र आणि विपुल वृक्षसंपदा, तर्हे तर्हेची फुले फळे यामुळे नटलेला हा भाग कुणालाही सहज भुरळ घालेल यात नवल नाही. सती अनुसुया, अत्री ऋषी, दत्तात्रेय, महर्षी मार्कंडेय अशा अनेक साधूसंतांनी येथे साधना करून अलौकीकत्व प्राप्त
तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल
अभिनेता गुरुचरण सिंग यांना टीव्ही इंडस्ट्रीत कोणत्याही ओळखीची गरज नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या अतिशय लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये 'सोढी'ची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे
श्री प्रगटस्थळ - माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी शेगांववासियांना श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन घडले. गजानन महाराज प्रगट झालेले स्थळ ते या भव्य वटवृक्षाखाली. ज्या स्थळी श्रींचे प्रथम दर्शन झाले ती मोटे हवेलीची जागा श्री मोटे यांनी संस्थेत विलीन केली. या ठिकाणी उभारलेली वास्तु प्रगटस्थळ म्हणून ओळखली जाते. श्रींच्या या प्रगटस्थळी श्री गजानन महाराज संस्थानद्वारा प्रगटस्थळ वास्तू उभारण्यात आली आहे. येथील मेघडंबरीमध्ये श्रींच्या पादुका स्थापित आहेत. येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे शिल्पही साकारण्यात आले आहे. याच जागी संस्थानव्दारा उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह लोकोपयोगी तसेच मंगलकार्यासाठी वापरण्यात येते.
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल
बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने अभिनेत्री ऋचा चड्डाच्या बेबी बंब वर चुंबन घेतले. या मध्ये त्यांच्या चेहऱ्याला सर्वदूर प्रसिद्धी मिळत आहे. रेखा यांनी बेबी बंबचे चुंबन घेऊन आपले प्रेम व्यक्त करून आशीर्वाद दिलेत.
Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.