शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी

Sharad Purnima kheer
sabudana kheer
Last Modified शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (13:19 IST)
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन रात्र भर आपल्या किरणांनी अमृत वर्षाव करतो. शरद पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रानंतर कोजागरी पौर्णिमेचा पवित्र सण येतो. या दिवशी खीर किंवा दुधाला चंद्राच्या प्रकाशात ठेवतात. अशी आख्यायिका आहे की रात्र भर किंवा चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा दूध ठेवल्यानं हे अमृताच्या सम होऊन जात. या दुधाचे किंवा खिरीचे सेवन केल्यानं आरोग्यवर्धक फायदे मिळतात. आज आम्ही या लेखाच्या माध्यमाने चविष्ट खीर बनवायची रेसिपी सांगत आहोत. ही खीर चटकन बनते आणि चविष्ट देखील बनते. चला तर मग खीर बनवायची रेसिपी जाणून घेऊ या.

साहित्य -
100 ग्रॅम तांदूळ, 2 लीटर दूध, 100 ग्रॅम साखर, 1 चमचा वेलची पूड, 8 -10 बारीक कापलेले बदाम, 8 -10 बारीक कापलेले काजू, 1 चमचा चारोळ्या, 1 चमचा साजूक तूप.

कृती -
सर्वप्रथम आपण तांदुळाला स्वच्छ करून धुऊन घ्या. त्यातले पाणी उपसून चाळणीत 5 मिनिटासाठी ठेवावं, एका कढईत 1 चमचा साजूक तूप घालून त्यात तांदूळ घाला आणि मंद आचेवर तांदूळ परतून घ्या.

एका भांड्यात दूध घ्या आणि उकळण्यासाठी ठेवा. दूध उकळून झाल्यावर त्यामध्ये भाजलेले तांदूळ टाका. आता हे 8 ते 10 मिनिटे तांदूळ ढवळून शिजवायचे आहे. तांदूळ ढवळत राहावे जो पर्यंत ते गळत नाही. गळल्यावर त्यामध्ये साखर मिसळा. साखर विरघळून झाल्यावर सुकेमेवे घालावे. या खिरीला 8 ते 10 मिनिटा पर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्या. खीर घट्ट झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घाला आणि मोठ्या गॅस वर 2 मिनिटे शिजवा. आपली खीर तयार.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

वटपौर्णिमा पूजा विधी (पूजेसाठी लागणारे साहित्य)

वटपौर्णिमा पूजा विधी (पूजेसाठी लागणारे साहित्य)
ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची ...

गणपतीला अर्पित करा या 5 गोष्टी, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील

गणपतीला अर्पित करा या 5 गोष्टी, प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील
मंगळवार, बुधवार किंवा चतुर्थी तिथी असो हे दिवस गणपती पूजेसाठी खास असतात. या दिवशी गणेशाची ...

Bhaum Pradosh Vrat: भौम प्रदोष व्रत आज, पूजा पद्धत आणि ...

Bhaum Pradosh Vrat: भौम प्रदोष व्रत आज, पूजा पद्धत आणि मुहूर्त जाणून घ्या
आज भौम प्रदोष व्रत आहे. मंगळवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष असे म्हणतात. हे व्रत ...

देव मोठा की गुरू ?

देव मोठा की गुरू ?
एका शिष्याने त्यांना प्रश्न केला, "स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ ?" ते ...

वटपौर्णिमा माहिती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि संपूर्ण

वटपौर्णिमा माहिती, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
यावर्षी वटपौर्णमेचा हा सण 24 जून रोजी आला आहे. वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे ...

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...