शनिवार, 4 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
हिंदू
श्राद्धपक्ष
Written By
वेबदुनिया|
श्राद्ध कोणी व का करावे?
1.
सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
2.
संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे.
3.
अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
4.
आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी साठी श्राद्ध करावे.
5.
पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपिडा शांती साठी श्राद्ध करावे.
6.
मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.
7.
कायदेशीर संकट, सजकीय पिडा निवारणासाठी श्राद्ध करावे.
8.
कुटुंबात वादविवाद, दांपत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे.
9.
अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावे.
10.
घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात
मंगळवारी रात्री तुपात सिंदूर मिसळून हा लेप हनुमानाला लावावा. पैशांची समस्या दूर होईल. मोहरीच्या तेलात लवंग टाकून हनुमानाची आरती करा. संकट दूर होईल आणि पैसाही मिळेल. एक नारळ घेऊन त्यावर कामिया शेंदूर, मौली आणि अक्षत याने पूजा करावी. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात अर्पित करावा. धनलाभ होईल.
Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||
Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील
Akshaya Tritiya Upay वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. हिंदू पंचागानुसार या वर्षी अक्षय्य तृतीया शुक्रवार, 10 मे 2024 रोजी आहे. या दिवशी जे देवी लक्ष्मीची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांना शुभ फळ मिळते.
आरती मंगळवारची
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥
Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील
पलंग- अक्षय्य तृतीयेला अंथरूण दान केल्यास तुमच्या जीवनात आनंद येतो. याशिवाय असे केल्याने तुमचे पूर्वजही तुमच्यावर प्रसन्न होतात. पलंग दान केल्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी येते आणि देवी-देवतांचा आशीर्वादही मिळतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू
बिहार : बिहार मधील किशनगंज जिल्ह्यातील पौआखाली मध्ये जेवण बनवतांना गॅस सिलेंडर लीक झाल्याने आग लागली व यामध्ये एक महिला आणि तिचे चार मुले यांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील किशनगंज जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. किशनगंज जिल्ह्यातील पौआखाली मध्ये जेवण बनवता असताना अचानक सिलेंडर लीक झाले व यामध्ये आग लागली ही आग एवढी भीषण होती की, यामध्ये एक महिला आणि तिचे तीन लहान मुलं यांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीमध्ये दोन लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची पोलीस चौकशी करीत आहे या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसर शांत झाला आहे.
'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल
टीव्ही शो 'अनुपमा'ने रुपाली गांगुलीला इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री बनवले आहे. या मालिकेत रुपाली गांगुली 'अनुपमा'ची भूमिका साकारत आहे, जी तिच्या दमदार अभिनयाने घराघरात पोहचली आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या या शोने अनेक विक्रम मोडले आणि 'सर्वाधिक पाहिलेला' आणि आता प्रेक्षकांचा 'सर्वाधिक आवडलेला' शो बनला. या शोमुळे रुपाली गांगुली नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे त्यांचा राजकारणातील प्रवेश. होय रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल झाल्या आहे.
महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!
१ मे महाराष्ट्र दिन : लोकसभा निवडणूक निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महारष्ट्रातील जनतेला आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहे.
टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याहून मुंबईत त्यांच्या घरी जात असताना टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडताना दिसले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ ताफ्याला थांबण्याचे आदेश दिले आणि रस्त्यावर तेल सांडल्यामुळे कोणी घसरले नाही याची काळजी घेतली. प्रकरण ईस्टर्न एक्स्प्रेस वेवरील मुलुंड ते भांडुप दरम्यानचे आहे.