शिवाचे प्रिय असे या श्रावण महिन्यात सर्वत्र धार्मिक आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण होतं. या महिन्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. या महिन्यातील जप केलेले मंत्र सिद्ध आणि प्रभावी असून महादेवाला प्रसन्न करतात.
या महिन्यात सर्व त्रास नाशक, बुद्धिमत्ता आणि ज्ञानात वाढ होण्यासाठी, ऐश्वर्या मिळण्यासाठी, आनंद प्राप्ती आणि सौभाग्य मिळविण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून दुधाने अभिषेक करून या पुढील मंत्राचे जप करावा. चला जाणून घेऊ या श्रावण महिन्यातील काही विशेष मंत्र-
श्रावण महिन्यातील विशेष : 10 मंत्र
1. ॐ जुं स:
2. ॐ हौं जूं स:
3. ॐ त्र्यंम्बकम् यजामहे, सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्, मृत्योर्मुक्षीय मामृतात्
4. ॐ ऐं नम: शिवाय
5. 'ॐ ह्रीं नम: शिवाय'
6. 'ऐं ह्रीं श्रीं 'ॐ नम: शिवाय' : श्रीं ह्रीं ऐं
7. चंद्र बीज मंत्र- 'ॐ श्रां श्रीं श्रौं स: चंद्रमसे नम:', चंद्र मूल मंत्र 'ॐ चं चंद्रमसे नम:'
8. शिव गायत्री मंत्र- ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रूद्र प्रचोदयात्
9. ॐ नमः शिवाय
10. ॐ ऐं ह्रीं शिव गौरीमय ह्रीं ऐं ऊं
श्रावण महिन्यात फक्त दारिद्र्यादहन शिवस्तोत्र वाचल्याने अफाट धन संपत्ती मिळण्याचे योग जुळून येतात.
दारिद्रयदहन शिवस्तोत्रम् :
विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय
कर्णामृताय शशिशेखरधारणाय।
कर्पूरकांतिधवलाय जटाधराय
दारिद्रयदुःखदहनाय नमः शिवाय ॥1॥
गौरीप्रियाय रजनीशकलाधराय
कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय।
गङ्गाधराय गजराजविमर्दनाय ॥दारिद्रय. ॥2॥
भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय
उग्राय दुर्गभवसागरतारणाय।
ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय ॥ दारिद्रय. ॥3॥
चर्माम्बराय शवभस्मविलेपनाय
भालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय।
मञ्जीरपादयुगलाय जटाधराय ॥ दारिद्रय. ॥4॥
पञ्चाननाय फणिराजविभूषणाय
हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय।
आनंतभूमिवरदाय तमोमयाय ॥दारिद्रय. ॥5॥
भानुप्रियाय भवसागरतारणाय
कालान्तकाय कमलासनपूजिताय।
नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय ॥दारिद्रय. ॥6॥
रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय
नागप्रियाय नरकार्णवतारणाय।
पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय ॥ दारिद्रय. ॥7॥
मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय
गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय।
मातङग्चर्मवसनाय महेश्वराय ॥ दारिद्रय. ॥8॥
वसिष्ठेन कृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणम्।
सर्वसम्पत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम्।
त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात् ॥9॥
वरील मंत्राचे जप किमान 108 वेळा करावे. या मंत्राचा आणि स्रोतांचा जप केल्याने आपणास सुख, सौभाग्य आणि आनंदाची प्राप्ती होईल.