मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

भाग्योदयासाठी श्रावणच्या बुधवारी हा उपाय करावा

श्रावण मासात महादेवाची पूजा केली जाते परंतू महादेवासह गणपतीची पूजा केल्याने देखील अनेक समस्या सुटतात. तर जाणून घ्या असाच एक उपाय:
 
बुधवारी सकाळी उठून स्नान इत्यादीपासून निवृत्त होऊन पेरूचे रोप गणपती मंदिरात घेऊन जावं. मंदिरात गणपतीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
 
नंतर आपले वय असेल तेवढ्या संख्येत मंत्राच जप करावा. मंत्र- गं हं क्लौं ग्लौं उच्छिष्टगणेशाय महायक्षायायं बलिः।
 
नंतर रोप आपल्या घरी रोपावे. त्याची देखरेख करावी आणि पहिलं फळ लागल्यावर गणपतीला अर्पित करावं. 
 
जसं जसं हे झाड वाढेल आपल्या समस्या दूर होतील आणि घरात सुख-समृद्धी नांदेल.