इंडियन सुपर लीगच्या उद्घाटनात ऐश्वर्याचे नृत्य

Aishwarya Rai
Last Modified गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (11:44 IST)
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री इंडियन सुपर लीगच्या उद्घाटनीय सोहळ्यात परफॉर्म करेल. या फुटबॉल टूर्नामेंटची सुरुवात 3 ऑक्टोबरला अभिषेक बच्चनची फुटबॉल टीम चेन्नईयन एफसीचा पहिला सामना होणार आहे. अभिषेक, वीता दानी आणि महेंद्रसिंह धोनी या फुटबॉल संघाचे सहमालक आहेत. याच सामन्यात अभिषेकसाठी ऐश्वर्या स्टेज परफॉर्मस देणार आहे. यावेळी ऐश्वर्या अभिषेकला सपोर्ट करण्यासाठी तेथेच असणार आहे. कदाचित यामुळेच, तिला जेव्हा उद्घाटनीय सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी आमंत्रण मिळाले तेव्हा तिने सहजतेने ‍होकर दिला.
फिल्म निर्देशक संजय गुप्ता यांनी ‍सांगितले की, यात अनेक बॉलीवूडचे दिग्गज परफॉर्म करणार आहे, मात्र ऐश्वर्या संपूर्ण परफॉर्मस झाल्यानंतरही ग्रॅन्ह फिनालेमध्येही परफॉर्म करेल. ती यात तिच्यात काही चर्चित गाण्यांवर परफॉर्म करणार आहे.



यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...