कलमाडींना धक्का

kalmadi
नवी दिल्ली | वेबदुनिया|
WD
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी सुरेश कलमाडी यांना भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक लढवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णत: क्रीडा आचारसंहितेच्या नियमास अनुसरुन झाली पाहिजे, असे गुरुवारी उच्च न्यायालयाने यांदर्भातील सुनावणीवेळी सांगितले. तसेच क्रीडा आचारसंहितेचा नियम कलमाडी यांना निवडणूक लढवण्यास अनुमती देत नाही, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.

गेली 18 वर्षे कलमाडी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. सध्ये ते जामिनावर बाहेर आले आहेत. न्यायालयाने गुरुवारी दिलेला निकाल हा कलमाडी यांना मोठा धक्का समजला जात आहे. घोटाळा प्रकरणावरूनच कलमाडी यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरूनही त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. सध्या विजयकुमार मल्होत्रा हे भारतीय ऑलिम्पिक संघाचे कार्यकारी म्हणून काम पाहत आहेत.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...