कौतुक खेळाचं करावं की मादक सौंदर्याचं

sabina 600
Last Modified शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (15:37 IST)
कझाकिस्तानची 18 वर्षीय खेळाडू सबीना अलतिनबेकोवा सध्या खूप चर्चेत आहे. तसं पाहिलं तर सबीना एक व्हॉलिबॉल खेळाडू आहे. पण, सध्या चर्चा सुरू आहेत त्या सबीनाच्या व्हॉलिबॉलच्या नव्हेत तर तिच्या मादक सौंदर्याच्या.. सबीना कझाकिस्तानच्या अंडर 19 व्हॉलिबॉल टीमची खेळाडू आहे. लहानपणापासूनच सबीनाला व्हॉलिबॉलचं वेड लागलंय. आतापर्यंत तिनं अनेक टूर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवलाय.
सबीना जिथंही जाते तिथं तिच्या खेळापेक्षा सौंदर्याच्याच चर्चा जास्त होतात. नुकतीच, ती अंडर 19 व्हॉलिबॉल टूर्नामेंट खेळण्यासाठी तैवानची राजधानी तेपीला गेली होती. तेव्हा तिथं बसणार्‍यांच्या नजरा सबीनावरून हलल्या नव्हत्या. ते एकटक सबीनालाच पाहत बसले होते. सबीनाच्या सौंदर्याच्या चर्चा इतक्या मोठ्या होत्या की या उमलत्या खेळाडूवर 10 कॉलमच्या बातम्या वर्तमानपत्रांत दिसू लागल्या. पण, त्यामुळे सबीनाच्या टीमचे इतर सदस्य आणि विरुद्ध टीम मेम्बर इतके नाराज झाले की त्यांनी तिच्याविषयी तक्रारी सुरू केल्या.

या खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, लोकांना आता त्यांना किंवा मॅच पाहायची नाहीए यामुळे, यासाठी कारणीभूत असणार्‍या या मुलीला मॅचबाहेर केलं जायला हवं. परंतु, सबीना मात्र या प्रतिक्रियेमुळे नाराज झाली नाही. सबीना म्हणते, ‘माझे फॅन्स माझ्यावर प्रेम करतात ही माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे.. व्हॉलिबॉल खेळणं हे माझं प्रेम आहे, जे मी सोडून देऊ शकत नाही’.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...