पिंकीला फसविण्यात माजी अ‍ॅथलिटच्या पतीचा हात

pinki pramanik
कोलकाता| वेबदुनिया|
PR
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी माजी धावपटू पिंकी प्रामाणिकला फसविण्यात माजी महिला खेळाडू ज्योतिर्मय सिकंदरचा पती अवतार सिंगचा असल्याचे उघड झाले आहे. पिंकी ही पुरुष असून, तिने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप करणार्‍या विधवा महिलेनेच हा खुलासा केला आहे. अवतार सिंग आणि पिंकीदरम्यान एका भूखंडावरून वाद सुरू होता. यासंदर्भात अवतार सिंगने आपल्यासोबत फोनवर चर्चा केल्याचा पुरावाही या विधवा महिलेने सादर केला आहे.

पिंकीची 'लिव्ह इन पार्टनर' राहिलेली ही महिला म्हणाली, की पिंकीकडून भूखंड बळकावण्यासाठीच अवतार सिंगने हा कट रचला होता. या भूखंडावर अवतारला एक इमारत बांधायची होती, परंतु त्यावरून पिंकी आणि अवतारदरम्यान हा वाद सुरू झाला.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी  : सुप्रीम कोर्ट
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता ...

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ
लॉकडाऊनमुळे सोन्या-चांदीची दुकाने बंद असली तरी सोन्या-चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ ...

कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात मृत्यूदर जास्त का आहे?

कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात मृत्यूदर जास्त का आहे?
महाराष्ट्रातला कोरोनाने घेतलेला पहिला बळी मुंबईतला होता. दुबईहून परतलेल्या 64 वर्षांच्या ...