बीएमडब्ल्यू परत करण्याचे म्हटलेच नाही: कर्माकर

अगरतळा- रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली भारताची हिने तिला भेट म्हणून मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करण्याचे वक्तव्य आपण केलेच नाही, असे स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकरच्या हस्ते भेट मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती भेट परत करण्यचा मी विचारही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दीपाने दिली.
कलात्मक जिम्नॅस्टिक प्रकारात दीपा कर्माकर हिचे ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक थोडक्यात हुकले होते, पण ऑलिम्पिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेणारी दीपा ही पहिली भारतीय महिला जिम्नॅस्टि ठरली.

दीपाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनकडून तिला सचिन तेंडुलकर याच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आली होती. पण या कारचा देखभालीचा खर्च परवडत नसल्याच्या कारणाने दीपा तिला मिळालेली कार परत करणार असल्याचे वृत्त झळकले होते. पण हे वृत्त आता दीपाने फेटाळून लावले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...