शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (16:22 IST)

हरिकाने 9 महिन्यांची गरोदर असताना बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे

harika
9 महिन्यांची गरोदर असलेल्या ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्लीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने  लिहिले, "मला नेहमी व्यासपीठावर येण्याचे स्वप्न होते... आणि शेवटी ते घडले." हरिकाने पुढे लिहिले की, "माझ्या 9 महिन्यांच्या गरोदरपणात हे घडले त्यामुळे हा अधिक भावनिक क्षण आहे."